S
Sakharam Jadhav@daineekgramdSyahi
व्हिसा संपला..तरी भारतात गूपचुप वास्तव्य! कोल्हापुरात विदेशी नागरिकावर हायव्होल्टेज कारवाई,थेट हद्दपार
कोल्हापूर- भारतामध्ये व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्यां कांगो देशातील नागरिकावर कोल्हापूर पोलिसांनी झटपट आणि निर्णायक कारवाई करत थेट देशाबाहेर हद्दपार केले आहे.
Adelin Katshoko Tshibamfumu असे या परदेशी नागरिकाचे नाव असून तो हातकणंगले परिसरातील एका खाजगी शिक्षण संस्थेत मिळून आला.
FRO शाखेच्या तपासणीत धक्कादायक खुलासा झाला की,त्याचा व्हिसा 7 जानेवारी 2025 रोजीच संपलेला होता. आणि त्यानंतर तो भारतात बेकायदेशीर रहात होता.
या प्रकरणाची गंभीरता पाहता पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संबंधित व्यक्तीला निगरानीखाली ताब्यात घेतले.
'तपासात आणखी मोठा खुलासा'
बेंगळुरु कोथनूर पोलिस ठाण्यातही त्याच्यावर समान स्वरूपाचा गुन्हा दाखल
मेयो हॉल कोर्टात हजर करून 4 हजार रुपये दंड तसेच थेट डिपोर्टेशनचे आदेश.
"मुंबई विमानतळावरुन फायनल एक्शन-थेट कांगोला रवाना"
न्यायालयीन आदेशानंतर पोलिसांनी जलदगतीने हालचाल करत बेंगळूरु Sponsored
Related
View allComments
No comments yet.