QuoteVinita presents

निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना सुगंध हवा असतो, माणूस एकटा कसा राहणार त्यालाही मैत्रीचा बंध हवा असतो

A Quote by vinita jadhav

@Vinita ·

Related

View all
@harshakaur · · Punchline

A harshakaur Punchline

मैत्री म्हणजे गर्दीतलं शांत बळ—तू हसशील तेव्हा मी जिंकतो, आणि तू खाली पडशील तेव्हा मी उभा राहतो. लोक म्हणतात “वेगळे होऊ नका”… पण आमचं नातं वेगळं होत नाही—आम्हीच वादळाशी गप्पा मारतो.

Starring @harshakaur

0 comments

No comments yet.